वकिलांवर हल्ला केल्यास पाच ते दहा वर्षे शिक्षा

वकिलांवर हल्ला केल्यास पाच ते दहा वर्षे शिक्षा

वकिलांवर हल्ला केल्यास पाच ते दहा वर्षे शिक्षा राज्यात वकिलांवर हल्ला केल्यास कमाल पाच वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपये दंड आणि दुसऱ्यांदा असा गुन्हा करणाऱ्यासाठी ही शिक्षा दहा वर्षे करण्याची तरतूद महाराष्ट्र आणि गोवा बार काऊंसिलच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मसुद्यात आहे. याबाबत राज्यभरातील बार असोसिएशनकडे सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. डॉक्टरांप्रमाणे वकिलांनाही सुरक्षा मिळावो व … Read more