मोफत 5 लाखांपर्यंत वैद्यकीय उपचार : ‘आयुष्यमान भारत योजना’, कसा करणार ऑनलाईन अर्ज; जाणून घ्या-सर्व काही
या योजनेचा सर्वसामान्य लोकांना फायदा झाला आहे. ही योजना केंद्र सरकार चालवते आणि आता अनेक राज्य सरकारेह तिच्याशी संलग्न आहेत. ही आरोग्य योजना असून त्याद्वारे गरजू व गरीब वर्गाला लाभ देण्याचा प्रयत्न केला जातो. आयुष्मान भारत योजना असे या योजनेचे पूर्ण नाव आहे. ‘आयुष्मान भारत योजना’ ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेतंर्गत सरकार लोकांना ‘आयुष्मान भारत कार्ड’ (Ayushman Bharat Card) … Read more