लय इज्जत लय मान
“तुझ्या दोन्ही पोरी नक्षत्रासारख्या हायेत,” बाप्पू हनमाला म्हणाला. “त्यांच्या लग्नाची काळजी करू नको. त्या चांगल्या मोठ्यांच्या घरात जाऊन पडतील.” “मोठ्या घरात पोरी द्यायला माझी पण ऐपत पाह्यजे ना! मोठं लग्न करायचं मला जमणारहे का?” बापूने मित्राला विचारलं. “आता पहिल्यासारखं राह्यलं नाय,” बाप्पू बोलू लागला. “आजकालची पोरं पोरगी पसंत पडली की बाकी काय बघत नाय. त्यांना … Read more