Drugs case Pune : मोठी बातमी ! पुन्हा एकदा पुण्यामध्ये मेफे ड्रॉन पप्रकारचा ड्रग्स साठा सापडला
पुण्यात हल्ली काही दिवसापासून ड्रग्स तस्करीचे प्रमाण खूप वाढले आहेत, त्यातील मागच्या आठवड्यात 4000 कोटींचे ट्रक्स जप्त करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा ड्रग्स मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. पुणे पोलिसांना विश्रांतवाडी हद्दीतून जवळजवळ 340 kg चा ड्रग्स साठा सापडला आहे हे ड्रग्स मेफे ड्रॉन प्रकारचे असल्याचे पोलिसांनी कळविले आहे. हा अंमली पदार्थाचा साठा विश्रांतवाडी परिसरातून आरोपीच्या टेम्पोमध्ये जात असताना जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आधीच विश्रांतवाडी एक आरोपी सापडला होता, तो त्याचा माल ट्रकमध्ये देखील ठेवत होता. विश्रांतवाडी परिसरातून हा ट्रक पोलिसांच्या पथकाने शोधून काढला आहे. या आरोपीचं विश्रांतवाडीत खूप मोठं गोडवान होतं .
पुणे शहर ट्रकच्या विळख्यात अडकल्याचं दिसून येत आहे. मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात छापेमारी केली जात आहे आहे. विविध परिसरात सध्या पोलीस नजर ठेवून आहे आरोपींची सखोल चौकशी केली जात आहे. यातून मिळालेल्या माहितीनुसार विश्रांतवाडीच्या आसपासच्यापर्सारात परिसरातून छापे मारून मे मेफे ड्रॉन प्रकारचे ड्रग्स जप्त करताय.
ड्रग्स माफियांवर नजर ठेवा ; आयुक्तांचे आदेश
पुण्यात ड्रग्स रॅकेट पकडल्यानंतर , पिंपरी चिंचवड मध्ये ड्रग्स पकडण्यात आलं होतं .त्यानंतर दोन्ही शहरातील कंबर कसली आहे शहरात माहिती मिळेल त्या ठिकाणी ड्रग्स विरोधात कारवाई करण्यात येत आहे.